महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.अंतर्गत भरती (MUCBF)
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड (The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Limited) अंतर्गत “कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक ग्रेड-2
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.
नोकरी ठिकाण: नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद
Fee: ₹1180/-
Official Website:-https://mucbf.com/
Apply Here:- click here
Notification:-click Here

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा