बुधवार, ३ जानेवारी, २०२४

(Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती

 


(Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांची भरती





महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट -४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

जाहिरात क्र.: 06/2023

Total: 5347 जागा



शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

Notification (जाहिरात ):-Click Here

ऑनलाईन अर्ज :- Click Here


मानधन :

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल 

१) प्रथम वर्ष  -        एकूण मानधन रुपये १५०००/-

२) द्वतीय वर्ष -        एकूण मानधन रुपये १६०००/-

३) तृतीय वर्ष -        एकूण मानधन रुपये १७०००/-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती

  RRB Group D Bharti 2025.   Railway Group D Bharti 2025. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Ra...