(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी भरती
Union Bank of India Bharti 2024 – युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 606 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ चीफ मॅनेजर , सिनियर मॅनेजर , मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Union Bank अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 606 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. ibpsonline.ibps.in/ubisojan24/ या संकेतस्थळावर 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
| 1 | चीफ मॅनेजर | SMGS -IV | 05 |
| 2 | सिनियर मॅनेजर | MMGS -III | 42 |
| 3 | मॅनेजर | MMGS – II | 451 |
| 4 | असिस्टंट मॅनेजर | JMGS – I | 108 |
| Total | 606 |
शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 60% गुण, PWD: 55% गुण]
- पद क्र.1: (i) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) (ii) 10 वर्षे अनुभव - पद क्र.2: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव - पद क्र.3: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव - पद क्र.4: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स / IT / टेक्सटाइल/केमिकल)
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
- पद क्र.2: 28 ते 38 वर्षे/25 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 25 ते 35 वर्षे/25 ते 32 वर्षे/26 ते 32 वर्षे
- पद क्र.4: 20 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: GEN/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024
NOTIFICATION:-Click here
APPLICATION:-Click Here

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा