राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे मध्ये नवीन 364 जागांसाठी भरती जाहीर २०२४.
(Online Application for Recruitment of Various Posts for Advertisement No : PMC/01/2024)
NHM Pune Bharti 2024
NHM Pune Recruitment 2024 for 364 Medical Officer, Staff Nurse & Multipurpose Health Worker Posts.
NHM Pune Bharti 2024: NHM long-form is the National Health Mission. In Pune, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Pune i.e. nhm.gov.in. / www.arogya.maharashtra.gov.in Pune is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Pune NHM Recruitments 2024.
भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ या वेबसाईट करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वैद्यकीय अधिकारी/Medical Officer | 120 |
| 2 | स्टाफ नर्स/Staff Nurse | 124 |
| 3 | बहुउद्देशीय आरोग्य सेवक/Multipurpose Health Worker | 120 |
| Total | 364 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.3: (i) 12(विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयाची अट:
- पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
- पद क्र.2 & 3: 65 वर्षांपर्यंत
Fee: खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]
वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 (06:00 PM)
जाहिरात:- Click Here
ऑनलाईन अर्ज:- apply here

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा