[Mahadiscom] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited मध्ये विविध पदांच्या 407 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
शैक्षणिक पात्रता:
- पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
जाहिरात (Notification): DIPLOMA Trainee
जाहिरात (Notification): GRADUATE ENGINEER -TRAINEE
- पदवीधर इंजिनिअर ट्रेनी: 35 वर्षांपर्यंत
- डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
पद क्रमांक पदांचे नाव जागा 1 पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) / Graduate Engineer Trainee (Distribution) 281 2 पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) / Graduate Engineer Trainee (Civil) 40 3 डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (वितरण) / Diploma Engineer Trainee (Distribution) 51 4 डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल) / Diploma Engineer Trainee (Civil) 35
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा