मंगळवार, २ जानेवारी, २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे मध्ये नवीन 137 जागांसाठी भरती जाहीर २०२४, आजच अप्लाय करा

 


धुळे येथे विविध पदांच्या 137 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील जाहीरात  मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

 महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) च्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे (Shree Bhausaheb Here Government Medical College and Sarvopath Hospital, Dhule) “प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी, परिचर, सफाईगार, शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वस्तीगृह सेवक/ मेस सेवक, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, बाहयरुग्ण विभाग सेवक, सुरक्षारक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे

जाहीरात:

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन [Starting: 03 जानेवारी 2024]


Website: click here

जाहिरात advirtisement


भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे


शैक्षणिक पात्रता:

  1. सफाईगार: 07वी उत्तीर्ण
  2. न्हावी: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (केस कर्तनालय)
  3. माळी: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) माळी प्रमाणपत्र
  4. प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र

वयाची अट: 24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:  धुळे

Fees: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024  (11:59 PM)


पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रयोगशाळा परिचर07
2शिपाई09
3पहारेकरी05
4शवविच्छेदन परिचर03
5 प्राणी गृह परिचर01
6दप्तरी01
7परिचर02
8सफाईगार26
9शिंपी01
10दंत परिचर01
11उदवाहन चालक01
12वस्तीगृह सेवक/ मेस सेवक01
13कक्षसेवक31
14रुग्णपट वाहक02
15न्हावी03
16धोबी04
18चौकीदार03
19प्रयोगशाळा परिचर01
20माळी01
21कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया09
22बाहयरुग्ण विभाग सेवक05
23सुरक्षारक्षक/पहारेकरी03
24प्रमुख स्वयंपाकी04
25सहायक स्वयंपाकी02
26स्वयंपाकी सेवक05
27क्षकिरण सेवक03
Total137
                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती

  RRB Group D Bharti 2025.   Railway Group D Bharti 2025. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Ra...