शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

तलाठी एक्साम जास्त विचारले जाणारे प्रश्न

 तलाठी भरती जनरल नॉलेज

अभ्यासक्रम खालील प्रमाणे - महाराष्ट्रातील समाजसुधारक, पंचायत राज व राज्यघटना, महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, महाराष्ट्रा,व भारताचा भूगोल, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, संगणक ज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, भारताचे राज्यघटना, इत्यादी.

अंकगणित व बुद्धिमत्ता:

तलाठी भरती अंकगणित व बुद्धिमत्ता अभ्यासक्रम - सरासरी, चलन,मापनाची परिणामी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, घड्याळ, अंक मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, अक्षर मालिका, सम संबंध अंक, वेन आकृती वाक्यावरून निष्कर्ष,आकृती, नफा तोटा, सरळव्याज, चक्रवाढ,व्याज चलन, इत्यादी.

इंग्रजी विषय:

तलाठी भरती इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे - , spelling, synonyms, vocabulary, antonyms, proverb, one word substitution, and king of tense, spot the error, sentence structure, proper form of verb, comprehensive passage questions tag etc.

तलाठी भरती मराठी:

तलाठी भरती मराठी विषयाचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी वाक्यप्रचाराचे अर्थ व उपयोग इत्यादी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती

  RRB Group D Bharti 2025.   Railway Group D Bharti 2025. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Ra...